आज बावडा गटात विविध विकास कामांचे भूमिपूजन.

विजय शिंदे 

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे शुभहस्ते व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिताताई पाटील ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बावडा गटातील विविध विकास कामांची आज शुक्रवार (दि.२) भूमिपूजने कार्यक्रम होणार आहेत.

खालील ठिकाणी होणार कार्यक्रम…

१) भोडणी -सकाळी ९ वा.

२) वकीलवस्ती -१० वा.

३) बावडा (रत्नप्रभादेवीनगर) -११ वा.

४) बावडा (शेटे- काकडे- सावंतवस्ती) ११.३० वा.

६) टणू – १ वा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here