विजय शिंदे
माजी मंत्री राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजवर्धन पाटील मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या ५० टक्के सवलतीच्या दरात वस्तू वाटपाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यामध्ये ३२ इंची स्मार्ट एलईडी टीव्ही मूळ किंमत १५९९९ फक्त ७९९९ रुपयांना मिळणार आहे.४० इंची स्मार्ट एलईडी टीव्ही मूळ किंमत २१९९९ फक्त ११९९९ रुपयांना मिळणार आहे.४३ इंची स्मार्ट एलईडी टीव्ही १४ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे.५० इंची स्मार्ट एलईडी टीव्ही २२९९९ रुपयांना मिळणार आहे.
त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी लागणारी रेंजर सायकल ( मूळ किंमत ८२००) फक्त ४२०० रुपयांना उपलब्ध होणार आहे.
शेती कामासाठी लागणारा पाठीवरचा औषध फवारणीचा पंप (मूळ किंमत ३४९९) फक्त १६९९ रुपयात मिळणार आहे.सदर नोंदणी ही २२ ऑगस्ट पासून ४ सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे
नाव नोंदणीसाठी आधार कार्ड किंवा रेशन कार्ड आवश्यकता आहे.अधिक माहितीसाठी इंदापूर येथील हर्षवर्धन पाटील संपर्क कार्यालय येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.७८२३८७०७६०/८६६९९३१२१२ या नंबर वर अधिक संपर्क करावा.