विजय शिंदे
इंदापूर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी रेडणी येथील आदर्श दत्तात्रय तरंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (Sp)पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांच्या हस्ते तरंगे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील
महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर
सामाजिक न्याय तालुका कार्याध्यक्ष विकास खिलारे
बारामती लोकसभा कार्याध्यक्ष अक्षय कोकाटे
इंदापूर शहर सामाजिक न्याय शहराध्यक्ष अनिल ढावरे
इंदापूर शहर युवक अध्यक्ष श्रीकांत मखरे
विकास चितारे उपस्थित होते.
वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मजबूत करणार असल्याचे तरंगे म्हणाले.