विजय शिंदे
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे युवा आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वाभिमानी शिक्षक संघटना यांचे वतीने जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाअध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी दिली.
या वेळी बोलताना शिंदे म्हणाले की सदर स्पर्धा
शुक्रवार दि 27 सप्टेंबर शालेय स्तरावर पार पडणार आहे या स्पर्धेची 3 गटात विभागणी केली आहे.
गट क्रमांक 1 पहिली ते चौथी
विषय विषय-माझे शिक्षक
गट क्रमांक 2-पाचवी ते दहावीवि
षय-शिक्षणाचे महत्त्व
गट क्रमांक 3- महाविद्यालयीन गट
विषय लोकशाही आणि शिक्षण व्यवस्था.
असे विषय देण्यात आले
आहे.
५ते ७ मिनिटाचा व्हिडिओ
असावा
क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांची नावे शाळेच्या लेटरहेडवर या नंबरवर पाठवावीत 9405636656 प्रसाद शिंदे
या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व प्राचार्य,मुख्याध्यापक, शिक्षक बंधू-भगिनींना आवाहन करण्यात आले की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे
अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या पुढाकारातून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम तीन क्रमांक काढून त्यांचे नावे व व्हिडिओ प्रसाद शिंदे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक संघटना 9405636656 या नंबर वर दि 29-9-24 शनिवार पर्यंत पाठवावे क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र ट्रॉफी मा.आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे अशी माहिती शिंदे यांनी सांगितले
स्वाभिमानी शिक्षक संघटना अहमदनगर जिल्हा पदाधिकारी सर्व तालुकाध्यक्ष , मुख्याध्यापक सेल, महिला आघाडी प्रमुख, सदस्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत