आनंदघन सहकारी गृहरचना संस्था मर्यादित आनंदनगर (जंक्शन) सहकारी संस्थेवर प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती.!!

विजय शिंदे 

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७ अन्वये आनंदघन सहकारी गृहरचना संस्था मर्यादित आनंदनगर जंक्शन या सहकारी संस्थेवर प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संस्थेच्या यवस्थानापना ऐवजी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी पी व्ही हराळ मुख्य लिपिक यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून तसा आदेश सहाय्यक निबंधक सहकारी संस्था इंदापूर अधिकारी संध्या एस कदम यांनी आज काढले आहे.

आनंदघन सहकारी गृह रचना संस्थेचे कामकाज आता प्राधिकृत अधिकाऱ्याच्या हाती गेले आहे. यासाठी विष्णू भिसे व इतर अर्जदारांनी संस्थेवर प्राधिकृत अधिकारी नेमण्याची मागणी केली होती.

या संस्थेच्या व्यवस्थापन समितीने तिचा कार्यकाळ संपण्यापूर्वी संस्थेची कायदेशीर रित्या गठित समितीची रचना करण्यात कसूर केल्या असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या आदेशाच्या दिनांकापासून सहा महिन्यात सहकारी संस्थेची व्यवस्थापक समितीची निवडणूक घेण्याबाबत कायदा व नियमानुसार व्यवस्था करण्याची कार्यवाही करावी तसेच संस्थेच्या उपविधीप्रमाणे कामकाज करावे निवडणूक घेण्याबाबत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here