विजय शिंदे
लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी कडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये अनेक नवख्या उमेदवारांना संधी मिळाली असून काही नावांमध्ये बदल करण्यात आला.
१.नंदुरबार – डॉ. हिना गावित
२,धुळे- सुभाष भामरे,
३.जळगाव- स्मिता वाघ
४.रावेत- रक्षा खडसे
५.अकोला-अनूप धोत्रे,
६. वर्धा- रामदास तडस
७. नागपूर- नितीन गडकरी
८.चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
९.नांदेड- प्रतापराव चिखलिकर
१०. जालना- रावसाहेब दानवे
११.डिंडोरी- भारती पवार
१२.भिवंडी- कपिल मोरेश्वर पाटील
१३.मुंबई उत्तर- पियूष गोयल
१४.मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा
१५.पुणे- मुरलीधर मोहोळ,
१६.बीड- पंकजा मुंडे
१७.अहमदनगर- सुजख विखे पाटील
१८.लातूर- सुधाकर श्रृंगारे
१९.माढा- रणजीत सिंह निंबाळकर
२०.सांगली- संजयकाका पाटील