विजय शिंदे
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मातोश्री श्रीमती सुशीला (काकी) नानासाहेब जगदाळे यांचे गुरुवार दि.१४ मार्च रोजी दुपारी दुःखद निधन झाले आहे. त्या अकलूज येथील खाजगी रुग्णालयात अनेक दिवसांपासून उपचार घेत होत्या
अंत्यविधी आज रात्रौ ८.३० वा. सराटी येथे होणार आहे.