अमोलराजे इंगळे कृतिशील युवा नेता सर्व युवकांचा युवा योद्धा.

अमोलराजे इंगळे वाढदिवस विशेष..

एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील आक्रमक राजकीय नेत्या चा आज वाढदिवस आहे. अगदी कमी वयात अमोलराजे यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. अमोल इंगळे यांचे मोठे बंधू राजाभाऊ इंगळे यांचा व्यावसायिक वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्याची शिकवणही त्यांना मिळाली.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व अंकिता पाटील- ठाकरे तसेच युवा नेते राजवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणा-या अमोलराजे इंगळे यांना यांना वाढदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

किसी मक्सद के लिए खडे हो तो

एक पेड की तरह

गिरे भी तो बीज की तरह,

ताकि दुबारा उगकर

उसी मक्सद के लिए जंग कर सके..

काहीशा अशाच मानसिकतेत ज्यांचे समाजाप्रति कार्य सुरू काटी -जिल्हा परिषद मतदारसंघाचे युवा नेते म्हणून अमोलराजे इंगळे यांची तालुकाभर ओळख. आपली धडाकेबाज कर्तव्यतत्परता, कृतिशील आक्रमकता, निर्णय होईपर्यंत समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा, नागरी समस्यांचे निराकरण करताना त्यासाठी उपलब्ध करून दिलेले पर्याय, अशा सर्वच पातळीवर केलेले कार्य वेगळे आणि दखलपात्र ठरावे.

अमोलराजे इंगळे यांना मी तसं पाहतोय ते सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्याच बरोबर एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील राजकीय नेत्याची आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अगदी कमी वयात यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे.प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, मित्र व कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत तर ते टिकवण्याची शिकवणही त्यांना मिळाली असल्याचे दाखवून दिले आहे.

त्यांच्या एका हाकेला हजारोंच्या संख्येने युवकांचा प्रतिसाद असतो , खासकरून युवावर्गाने जणू शिक्कामोर्तबच केल्याचे स्पष्ट होत आहे. या यशामागे अपार मेहनतीचा आणि एकसंध ठेवलेल्या कार्यकर्त्यांच्या फळीचा वाटा आहे. आपल्या स्वभावाने आणि कार्याने त्यांनी हजरो युवकच्या मनावर राज्य केल. आपल्या संघर्षा च्या बळावर त्यांनी हजारो न चा जनसपंर्क जोडलं. भविष्यात त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीचे काम करण्याची संधी मिळेल अशी आशा समर्थकांना आहे.

श्री अमोलराजे इंगळे त्याच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा आणि यांना दीर्घायुष्य लाभावं ही श्री चरणी सदिच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here