संघटनपर्व अभियानात सक्रिय सहभागी होत सदस्यता संख्या वाढीसाठी प्रयत्न केल्याबद्दल सचिव प्रेमकुमार जगताप यांची प्रदेश कार्यालयाकडून दखल.

विजय शिंदे 

भारतीय जनता पार्टीचे संघटनपर्व अभियानात सक्रिय सहभागी होत सदस्यता संख्या वाढीसाठी प्रयत्न केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा दक्षिण चे सचिव प्रेमकुमार जगताप यांचे कौतुक प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

 

प्रेम कुमार जगताप यांना भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाकडून पत्र आले असून सुरू असलेल्या संघटन पर्व अभियानात सक्रिय सहभाग घेत सदस्य संख्या वाढीसाठी प्रयत्न केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

 

इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सदस्यता नोंदणी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here