विजय शिंदे
बारामती, दि.१५: इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर निवडणुकीकरिता निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी ७ ते १५ एप्रिल २०२५ होता.
आज अखेर उमेदवाराकडून एकूण ६०० नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.