ग्रामीण भागातही मतदारांचा चांगला प्रतिसाद.. भाटनिमगाव येथे ११० वर्षाच्या आजीने बजावला मतदानाचा अधिकार.

विजय शिंदे

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला

इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे नागरबाई बापूराव तरंगे या ११० वर्षाच्या आजीने मतदानाचा अधिकार बजावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here