विजय शिंदे
पुणे १९, मे, (क्री. प्र.) पुणे येथे झालेल्या बैठकित महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या सर्व उपसमित्यांवरील पदाधिकारी व सदस्यांची नावे संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव यांनी जाहिर केली. सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधीना समाविष्ट करतानाच ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या फळीला काम करण्याची संधी देण्यात आली. यामध्ये स्विकृत उपाध्यक्षपदी लातूरचे आमदार अभिमन्यू पवार, पालघरच्या सौ. ग्रीष्मा पाटील, पुण्यातील सौ. अश्विनी पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
पूणे येथील महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या बैठकिला अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांच्यासह सर्व संयुक्त चिटणीस आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. प्रा. चद्रजीत जाधव यांनी सर्व उपसमीत्या जाहिर केल्या. या सर्व उपसमित्या २०२४ ते २०२८ या कालावधीसाठी काम पाहणार आहेत.
समित्या खालीलप्रमाणे :
स्विकृत शासकीय परिषद सदस्य
जनार्दन शेळके, बीड
नामदेव गोमारे, लातूर
प्राची वाईकर, पुणे
माधुरी कोळी, ठाणे
श्रीम. सुजाता शानमे, धाराशिव
श्रीमती प्रविता माने, रायगड
स्पर्धा समिती :
संदीप तावडे, रत्नागिरी कार्यकारी अध्यक्ष कमलाकर कोळी, ठाणे, सचिव
रमेश नांदेडकर, नांदेड
जगदीश दवणे, पालघर
खेळाडू नोंदणी व तांत्रिक समिती
प्रा. डॉ. नागनाथ गजमल (हिंगोली) कार्यकारी, अध्यक्ष
डॉ. नरेंद्र कुंदर( मुंबई उपनगर)सचिव
आशिष पाटील (रायगड) सहसचिव
निलेश परब, मुंबई
सुरेंद्र विश्वकर्मा, मुंबई
महेंद्र गाढवे, सातारा
कृष्णा करंजळकर, रत्नागिरी
प्रियांका चव्हाण, ठाणे
श्वेता पाटेकर, मुंबई
पंच मंडळ :
सुधाकर राऊळ (मुंबई)कार्यकारी अध्यक्ष प्रशांत पाटणकर(मुंबई उपनगर)सचिव नानासाहेब झांबरे (पुणे) सहसचिव
शरद व्हनकडे, सोलापूर
संदेश आंब्रे, मुंबई उपनगर
डॉ. रफिक शेख , जालना
किशोर पाटील, ठाणे
प्रभाकर काळे, धाराशिव
संतोष सावंत, परभणी
किरण वाघ, पुणे
डॉ.रत्नराणी कोळी, लातूर
निधी समिती :
राजेंद्र महाले (धुळे)कार्यकारी अध्यक्ष
अनिल खोचरे(धाराशिव) सचिव
सचिन मुळे, छ. संभाजीनगर
डॉ. समीर शेख, सांगली
बाळासाहेब जामकर, परभणी
यतीन जाधव, रत्नागिरी
डॉ. राजेश सुभेदार, मुंबई उपनगर
सुर्यकांत ठाकूर, रायगड
पुरस्कार छाननी समिती
श्रीकांत ढेपे(सोलापूर) कार्यकारी अध्यक्ष जगदीश नानजकर( पुणे) सचिव
निर्मल थोरात, अहमदनगर
शिरीन गोडबोले, पुणे
सुप्रिया गाढवे, धाराशिव
प्रसिद्धी समिती :
अजित संगवे (सोलापूर)कार्यकारी अध्यक्ष राजेश कळंबटे (रत्नागिरी) सचिव
महेश विचारे, मुंबई
भूषण कदम, पुणे
संदीप बल्लाळ, पुणे
दादासाहेब चोरमले, सातारा
प्रेमचंद चौधरी, जळगाव
गणेश माळवे, परभणी
अनुशासन समिती :,
श्रीरंग इनामदार( पुणे)कार्यकारी अध्यक्ष अॅड. बालाजी सगर किल्लारीकर (छ. संभाजीनगर) सचिव
अॅड. जयदीप वंशपायन, नाशिक
संजीव ठाकूर-देसाई, मुंबई
मनोज परदेशी, नंदुरबार
महिला कल्याण समिती :
सारिका काळे-खोत (धाराशिव) कार्यकारी अध्यक्षा
राखी जोशी (पुणे) सचिव
नेहा तपस्वी-ताडे, पुणे
भाग्यश्री फडतरे, सातारा
ॲथलिट कमिशन
एजस शेख (मुंबई) कार्यकारी अध्यक्ष रोहिणी आवारे (धाराशिव)सचिव
प्रियांका येळे, सातारा
श्वेता गवळी, अहमदनगर
पराग आंबेकर, मुंबई
आशुतोष गायकैवारी, पुणे
युवराज जाधव, सांगली