उजनी धरणातील ६ पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले, शोध कार्य सुरू.

विजय शिंदे

उजनी धरणातील ६ पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले आहेत. आज सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. एनडीआरफची टीम घटनास्थळी दाखल आहेत. मृतदेह पाण्यातून काढण्याचे काम सुरु आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here