विजय शिंदे
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर येथे भाग्यश्री बंगलो वरती शुक्रवारी (दि. 31) सकाळी 8 वा. पासून जनता दरबार भरणार आहे.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या जनता दरबाराला नेहमीच नागरिकांची मोठी गर्दी होते. या जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे विविध प्रश्न, अडचणी तात्काळ सोडविण्यावर हर्षवर्धन पाटील यांचा भर राहिला आहे. तरी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भेटू इच्छिणाऱ्या नागरिकांनी जनता दरबारामध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन इंदापूर येथील हर्षवर्धन पाटील संपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
____________________________