विजय शिंदे
पश्चिम महाराष्ट्रातून पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
आज नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत या वेळी पश्चिम महाराष्ट्रातून मराठा चेहरा मुरलीधर मोहोळ यांना संधी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली.
आमच्या विश्वासनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुरलीधर मोहोळ यांना मंत्री पदाची शपथ आज दिली जाऊ शकते.