विजय शिंदे
येत्या दहा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतचे निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. देशातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या असून केंद्रात सरकारही अस्तित्वात आले आहे.
राज्यातील अनेक ग्रामपंचायत वर मुदत संपल्याने प्रशासक अस्तित्वात आले आहे. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर या ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी वार्डातील आरक्षणाची सोडत तसेच मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत