विजय शिंदे
इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक १५ जून रोजी सकाळी ९ वाजता संत तुकाराम महाराज पालखी आढावा,टंचाई आढावा तसेच समन्वय समिती बैठक घेण्यात येणार आहे.
या बैठकी पूर्वी शनिवारी सकाळी ७ वाजता
क्रीडा संकुल येथे आढावा बैठक घेण्यात येणार आहे.